Welcome to Shri Krishna Developers

The word itself addresses the nature and world famous beaches. The landscape of nature is endless. Serene Surroundings bestow mind and body the divine experience. So, how one can miss the opportunity to share some of the land of this heaven as an owner!

Warm welcomes to this pride land. Secure your share from the ongoing developments in 7 acre. Nanda Nagari …is the biggest housing project happening on the land of the Konkan.

Crack yourself from your busy schedule. Make a move to visit the Nanda Nagari. To breath fresh in the arms of nature here the grand occasion is. The nature and your new home await you.

सावंतवाडी

कोकणातील अवर्णनीय निसर्गसृष्टीचे एक दालन.मोती तलाव सामावून घेत नरेंद्र डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटसं सुंदर शहर ज्याला आहे ऐतिहासिक,सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक सौंदर्य.एकीकडे आंबोली, शिरोडा, आरोंदा तर दुसरीकडे आंतर राष्ट्रीय किर्तीचे गोवा.

सिंधुदूर्ग पर्यटन जिल्ह्यातील सावंतवाडीचे वाढते महत्व पाहता मुंबई,पुणे सारख्या शहरवासियांना याचे आकर्षण वाटू लागले आहे. आज कधीकधी बदल म्हणून आणि भविष्यात निवृत्ती नंतर. स्थायिक होण्यासाठी भक्कम पर्याय म्हणून आम्ही आपल्यासाठी तयार करत आहोत नंदनगरी.

सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर मुंबई,गोवा महामार्गापासून 2 कि.मी.वर अत्याधुनिक दर्जेदार सोयी सुविधांसह टुमदार बंगल्यांची वसाहत.

Nand Nagari Shri Krishna developers